मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा | Maratha reservation | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्चच्या पद्धधिकाऱ्यांनी ठाण्यातील मासुंदा तलाव येथे एकत्र येऊन सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली . तसेच अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी नाराजी व्यक्त करून सरकार कमकुवत पडल्यामुळे आजचा काळा दिवस असल्याचे या वेळी ठाण्यातील पद्धधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली. भविष्यात आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा य देखील या वेळी देण्यात आला.
#Marathareservation #ashokchavan #reservation #stategovernment #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires